अर्थ : लिहिताना वापरले जाणारे विरामसूचक चिन्ह.
उदाहरणे :
लिहिलेल्या मजकुराचा अर्थ अधिक नेमकेपणाने कळून येण्यासाठी विरामचिन्हांचा फार उपयोग होतो
विरामचिन्ह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viraamachinh samanarthi shabd in Marathi.